गणित प्रज्ञा प्रमाणपत्र धारक विद्यार्थी (सिल्वर कॅटेगिरी)
महाराष्ट्र गणित अध्यापक मंडळ यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या या परीक्षा तीन टप्प्यांमध्ये पार पडते, गणित संबोध, गणित प्राविण्य व गणित प्रज्ञा अशा टप्प्यातून ही परीक्षा पार पाडली जाते. यातील गुणवान विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्य गणित अध्यापक मंडळ यांच्यामार्फत शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येते.
मधुरच्या या यशाबद्दल कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष - श्री अजयराज वराडकर उपाध्यक्ष- श्री आनंद वराडकर व श्री शेखर पेंणकर, सचिव- श्री सुनील नाईक व श्रीमती विजयश्री देसाई मॅडम, खजिनदार - श्री रवींद्रनाथ पावसकर, सहसचिव - श्री साबाजी गावडे सर , सर्व संचालक मंडळ व विश्वस्त मंडळ तसेच प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ देवयानी गावडे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.