News
गणित प्रज्ञा प्रमाणपत्र धारक विद्यार्थी (सिल्वर कॅटेगिरी)
महाराष्ट्र गणित अध्यापक महामंडळ आयोजित गणित प्रज्ञा परीक्षा 2025 चा निकाल जाहीर झाला असून या परीक्षेतील गणित प्रज्ञा प्रमाणपत्र धारक विद्यार्थी (सिल्वर कॅटेगिरी) या प्रकारात वराडकर हायस्कूल कट्टा च्या इयत्ता - पाचवी चा कु. मधुर अर्जुन पेंडूरकर या विद्यार्थ्याने स्थान पटकावले आहे.
